Seema Ghogale Aka विमलने कलाकारांना दिली चटपटीत पदार्थांची नावं | Aai Kuthe Kay Karte

2021-07-05 3

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारांना विमलले म्हणजेच अभिनेत्री सीमा घोगळे हिने मस्त पदार्थांची नावं दिली आहेत. पहा मालिकेतील कलाकारांपैकी कोण आहे पाणीपुरी. बटाटा वडा आणि रव्याचा लाडू. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.